top of page
How it works

इंग्रजी बोला, दडपण सोडून

भाषा बनल्या त्या आपणाला एकमेकांशी संवाद साधून जगाचा अर्थ लावण्यासाठी. ती काही दडपण घेण्याची गोष्ट नाही, भाषा आहे एक चावी, जी तुमच्यासाठी जगाचे दरवाजे उघडते.

MPSC Mains batch 2020-21 - ENGLISH GRAMMAR Strategy-Lecture 01 - Poorva Nikam Madam
Video Courses

इथे तुम्हाला मिळतील अल्पकालीन आणि दीर्घकालीन भाषा कोर्सेस, ज्यातून तुम्ही भाषा तर शिकताच, मात्र पासपोर्ट क्लब मित्रपरिवाराचे सदस्यही बनता. 

पासपोर्ट क्लब 

कोर्स शुल्क

आमच्या कोर्सेस बाबत आलेले अभिप्राय

“मला इंग्रजी शिकण्याबाबत खूप दडपण येत असे. मात्र पासपोर्ट क्लबमुळे मी ते झुगारून भाषेवर प्रभुत्व मिळवू शकलो.”

 

अशोक पवार

वैयक्तिक शिकवणी हवी?

व्यक्तिगत लक्ष देऊन तुम्हाला शिकवलं जाईल.

तुमच्या अडचणी सोडवून घ्यायच्या असतील किंवा तुम्हाला तुमच्या भाषेच्या प्रवासात शिक्षकांचे व्यक्तिगत लक्ष हवं असल्यास एक अल्प शुल्क भरून तुम्हाला ते मिळवता येईल.

Contact
  • White Facebook Icon
  • White Vimeo Icon
  • White YouTube Icon
  • White Twitter Icon
  • White LinkedIn Icon

Watch & Learn teaches business English speaking skills. Contact us if you have more questions about our courses

info@mysite.com

 

Tel. 123.456.7890

Subscribe to get updates on new video courses

Thanks for submitting!

© 2023 by Watch & Learn. Proudly created with Wix.com

bottom of page